Posts

Showing posts from May, 2026

बायको आणि प्रेयसी

फरक बायको आणि प्रेयसी मधला ❤️🌻 सुनिल पुणेTM 9359850065 पुरुषाच्या आयुष्यात दोन स्त्रिया अनेकदा वेगवेगळ्या रूपात येतात एक त्याचं आयुष्य सांभाळणारी बायको आणि दुसरी त्याचं मन समजून घेणारी प्रेयसी बायको संसाराचा पाया असते पण प्रेयसी मनाच्या कोपऱ्यात कायम धडकणारा तो गोड श्वास असते बायको घरात हक्काने वावरते पण प्रेयसी हृदयात नकळत घर करून बसते शोधून सापडते ती बायको पण नकळत जीव गुंतवते ती प्रेयसी बायकोसाठी विवाह मंडळ पुरेसं असतं पण प्रेयसीसाठी पूर्ण विश्व पालथं घालावं लागतं कारण प्रेम हे ठरवून होत नाही ते अचानक होतं एका आवाजावर एका काळजीवर एका “जेवलास का?” वर एका “स्वतःची काळजी घे” वर पुरुष जेव्हा पूर्ण जगासाठी मजबूत उभा असतो ना तेव्हा त्याच्या थकलेल्या मनाला समजून घेणारी जी व्यक्ती असते, ती बहुतेक वेळा प्रेयसीच असते तिला तुमचं घर नको असतं तुमची प्रॉपर्टी नको असते तुमच्या खिशात किती पैसे आहेत याचं तिला काही देणंघेणं नसतं तिला फक्त तुमचा वेळ हवा असतो तुमचा आवाज तुमचं हसणं आणि “मी आहे तुझ्यासोबत” हे चार शब्द बायको दिवस-रात्र सोबत राहूनही कधी कधी अपूर्ण राहते पण प्रेयसी काही क्षणांच्या भेटीतही प...