रविवार स्पेशल: मित्रानो ! “चला रे, चढती है तो चढने दो!”

रविवार स्पेशल: मित्रानो ! “चला रे, चढती है तो चढने दो!” 
लेखक: सुनिल पुणेTM 9359850065

रविवार म्हणजे फक्त आठवड्याचा शेवट नाही
तो आहे “मन मोकळं करण्याचा दिवस!”

आठवडाभर काम, जबाबदाऱ्या, टेन्शन
आणि मग येतो रविवार  जिथे मन म्हणतं,
“यारो मुझे माफ करो मैं नशे में हूँ!” 

पण हा नशा फक्त दारूचा नसतो
तो असतो मैत्रीचा, हसण्याचा, आणि त्या छोट्या-छोट्या आनंदांचा!

एका कोपऱ्यात बसलेले मित्र,
हातात थंडगार ग्लास
कोणी म्हणतं  “Save Water, Drink Beer!”
तर दुसरा लगेच टोमणा मारतो 
“पहिले ४ दिन बाकी आहे बेकार दिन आजच खरी लाईफ!” 

रविवार म्हणजेच ती “Cheers Moment”
जिथे दोन ग्लास टकरतात,
पण खरं तर मनं जुळतात

पण खरी गोष्ट काय आहे माहितीये?
दारू फक्त निमित्त असतं 
खरा नशा असतो...
'जुन्या आठवणींत'
'मस्त गप्पांत'
आणि त्या मित्रांत, जे काहीही झालं तरी सोबत असतात!

कोणी जुनी प्रेमकहाणी सांगतो
कोणी बॉसची मिमिक्री करतो
तर कोणी आयुष्याचं तत्त्वज्ञान मांडतो 
“चढती है तो चढने दो लेकिन जिंदगी कभी उतरू नये!” 
रविवारचा फंडा सोपा आहे 
'थोडी मजा करा'
'मनसोक्त हसा'
'मित्रांसोबत वेळ घाला'
आणि सगळ्यात महत्वाचं  मर्यादा सांभाळा
कारण खरी मजा त्या क्षणात आहे,

जिथे नशा उतरल्यावरही आठवणी हसवत राहतात

काही भन्नाट Sunday Dialogues 

“दारू कमी प्या पण आठवणी भारी बनवा!”

“ग्लास छोटा असो पण मूड मोठा असावा!”

“रविवारचा प्लॅन  No Tension, Only Cheers!”
“दारू नाही, दोस्तीच खरी नशा आहे!”
“जिंदगी एकच आहे Cheers करून जगून घ्या!”

शेवटी एकच !
रविवार हा फक्त सुट्टी नाही,
तो आहे “जगण्याचा उत्सव!”
म्हणून
ग्लास उचला, हसू खुलवा, आणि म्हणा 
 “Let’s Cheers कारण आज Sunday आहे!” 

लेखक: सुनिल पुणेTM 9359850065, topsunil@gmail.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?