फोटोेग्राफी विश्व

फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर त्यांच्या व्यवसायिक अडचणी


मी सुनिल पुणे™ गेली किती तरी वर्षे पासुन फोटोग्राफी करतोय व फोटोग्राफीमुळे मला सर्व जगात देशात विझिट व बघण्याचे भाग्य मिळाले व आज मी फोटोग्राफर्सच्या आशिर्वादाने कॉर्पोरेट इंडस्ट्रीत व परिवारीक आयुष्यात सुख आहे

पण एकच खंत मनाला लागून आहे ती अशी आहे बरीच फोटोग्राफर्स मंडळीत नकारात्मक भावना निर्माण झाली एक प्रकारची मरगळ दिसतेय यांची खुप कारणे आहेत....फोटोग्राफीचे पुढे काय होइल?  मला उद्या ऑर्डर मिळेल का?.  ह्या महिन्यात कॅमेरा लोनचा हप्ता जाईल का?  घरात किराणा व आरोग्यासाठी पैसा येईल का? ही व्दिधा मनस्थिती दिसतेय....

पण काही असो व किती ही कॉम्पिटिशन असो *जर फोटोग्राफर जगेल तरच फोटोग्राफीक इंडस्ट्रीज टिकेल* हे प्रत्येकाने लक्षात ठेवा

खर तर जो फोटोग्राफर इंडस्ट्रीयल, फॅशन, प्रॉडक्ट, फाईन आर्टस, कमर्शियल फोटोग्राफी करतात ते आणि जे नविन व कमी पैशात काम करतात तेच सुखी दिसताय....कारण त्यांना पैश्याचे व लोन, भाडे, किराणा याचे टेन्शन्स नाहीत

आणि जो फोटोग्राफर मध्यम वर्गीय आहे ज्याला लाईट बील, TV, मोबाईल रिचार्ज, भाडे, शाळेची, क्लासची फि ते किराणा माल ते डॉक्टर यांचा विचार करुन मासिक ताळमेळ करताना जी कसरत करावी लागतेय.. तोच बिचारा चिंतेत दिसतो कारण त्याला कोणताही पर्याय उपलब्ध नाही..  आणि मी सुनिल पुणे™ शपथ घेतो मी ह्याच मध्यम वर्गातील फोटोग्राफरसाठी विधायक कार्यची मनोकामना करात आहे व त्यांना वयाच्या 55+ पासुन  तर ते हयात असे पर्यंत काम करायचे आहे पण त्यासाठी मला सर्व महाराष्ट्रातील 56000 फोटोग्राफरचे सहकार्य हवे आहे....

कारण जो मध्यम वर्गीय खरा  फोटोग्राफर आहे तो एकतर 55+ वयाचा आहे किंवा  कॅमेरा लोन व हप्ते भरुन मेटाकुटीला आले आहे...कमी पैशात वेडिंग ऑर्डर्स घेणाऱ्या नवीन व अविचारी अफोटोग्राफर्समुळे अडचणीत येत आहे

यावर मला तरी एकच उपाय दिसतोय लवकरच एकत्रित या, मागील हेवेदावे विसरा कारण पुढील दोन वर्षात आपणास आपला व्यवसाय मोठा करावयाचा आहे, सामाजिक आदरयुक्त फोटोग्राफर दाखवून द्यायचा आहे.....वेळ कमी आहे पटकन कामाला लागा कोणताही देवेदावे न ठेवता

*जो ऐकेल तोच टिकेल* हा व्यावसायिक संदेश आहे व तो इतर क्षेत्रात पाळतात व ते आज प्रगत पण आहेत...

मित्रांनो विनंती आपल्या फोटोग्राफीक क्षेत्रात प्रचंड बुध्दीमत्ता असलेली लोक आहेत त्याचे मार्गदर्शन घेऊन  एकत्र याच, कारण हा जन्म पुन्हा नाही.....

*फोटोग्राफरसाठी वाटेल ते सज्ज आहे सुनिल पुणे ™*

धन्यवाद
सुनिल पुणे™
8007939422

Comments

Post a Comment