"36 गुण जुळणे" म्हणजे काय?

"36 गुण जुळणे" म्हणजे काय? 

आपण नेहमी ऐकतो, "36 गुण जुळले का?"
पण हे गुण फक्त मुलीचे असतात का? नाही!

👉 हे गुण वधू आणि वर  दोघांच्या कुंडलीतील असतात.
जन्म, वेळ, स्थळ यावरून दोघांच्या कुंडल्या मॅच करून एकूण 36 गुणांपैकी किती गुण जुळतात ते पाहिले जाते.

🌟 अष्टकूट मिलान नावाची प्रणाली आहे, जी 8 प्रकारांमध्ये हे गुण मोजते
जसे की स्वभाव, आरोग्य, संतती, मानसिक जुळव, शारीरिक सुसंगतता इत्यादी.

✅ 18 गुणांपेक्षा कमी – लग्नास अयोग्य
✅ 18 ते 24 – मध्यम
✅ 25 ते 32 – उत्तम
✅ 33 ते 36 – सर्वोत्तम जुळव

पण लक्षात ठेवा...

🌹 गुण जुळणे हे एक मार्गदर्शन आहे, अंतिम सत्य नाही.
खरे जुळव असते ते प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान.

🙏 आपल्या आयुष्यातला जोडीदार निवडताना केवळ गुण नव्हे तर "मनाचे गुण" अधिक महत्त्वाचे!

सुनिल पुणे TM, 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?