Posts

फोटोग्राफर विरुद्ध कॅमेरा ऑपरेटर

 क्या पेशेवर फोटोग्राफरों को  आईएसओ, एपर्चर, शटर स्पीड, लेंस, कंपोजिशन, लाइटिंग, प्री वेडिंग, सिनेमैटिक विडियो, फोटोशॉप, लाईटरुम सिखने की जरूरत है ! अगर है, तो वे पेशेवर फोटोग्राफर कैसे हो सकते हैं ?  रेट तोड़ कर काम करने वाले ऐसे लोग, लोन फायनान्स और यू ट्यूब के कैमरा ऑपरेटर है ! एक प्रोफेशनल फोटोग्राफर को महीने में 1+ लाख रुपये कैसे कमाएं जाते है ?  हमारे पास सिर्फ एक दिन के लिऐ आएं, हम आपको पूरा मार्गदर्शन देगें, गारंटी सुनिल पुणेTM 8007939422

फोटोेग्राफी विश्व

फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर त्यांच्या व्यवसायिक अडचणी मी सुनिल पुणे™ गेली किती तरी वर्षे पासुन फोटोग्राफी करतोय व फोटोग्राफीमुळे मला सर्व जगात देशात विझिट व बघण्याचे भाग्य मिळाले व आज मी फोटोग्राफर्सच्या आशिर्वादाने कॉर्पोरेट इंडस्ट्रीत व परिवारीक आयुष्यात सुख आहे पण एकच खंत मनाला लागून आहे ती अशी आहे बरीच फोटोग्राफर्स मंडळीत नकारात्मक भावना निर्माण झाली एक प्रकारची मरगळ दिसतेय यांची खुप कारणे आहेत....फोटोग्राफीचे पुढे काय होइल?  मला उद्या ऑर्डर मिळेल का?.  ह्या महिन्यात कॅमेरा लोनचा हप्ता जाईल का?  घरात किराणा व आरोग्यासाठी पैसा येईल का? ही व्दिधा मनस्थिती दिसतेय.... पण काही असो व किती ही कॉम्पिटिशन असो *जर फोटोग्राफर जगेल तरच फोटोग्राफीक इंडस्ट्रीज टिकेल* हे प्रत्येकाने लक्षात ठेवा खर तर जो फोटोग्राफर इंडस्ट्रीयल, फॅशन, प्रॉडक्ट, फाईन आर्टस, कमर्शियल फोटोग्राफी करतात ते आणि जे नविन व कमी पैशात काम करतात तेच सुखी दिसताय....कारण त्यांना पैश्याचे व लोन, भाडे, किराणा याचे टेन्शन्स नाहीत आणि जो फोटोग्राफर मध्यम वर्गीय आहे ज्याला लाईट बील, TV, मोबाईल रिचार्ज, भाडे, शाळेची, क्लासची